Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूटप्रश्न - दिनदर्शिका
जर 5 जून 2021 शनिवार असेल, तर 5 जून 2022 कोणत्या दिवशी असेल?
a :
रविवार
b :
सोमवार
c :
शनिवार
d :
शुक्रवार
Explanation :
2021 सामान्य वर्ष → पुढील वर्षी वार 1 ने पुढे.
INSTALL APP