ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ४ - (बुद्धिमत्ता चाचणी )
सांकेतिक भाषा - अंकांसाठी अंकांचा वापर
जर 84 = 32 आणि 73 = 21, तर 95 = किती?
a :
40
b :
45
c :
50
d :
35
Explanation :
येथे दोन्ही अंकांचा गुणाकार केला आहे. 8 x 4 = 32 आणि 7 x 3 = 21. त्याप्रमाणे 9 x 5 = 45.
INSTALL APP