📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / मराठी / शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - पिलुदर्शक शब्द
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - पिलुदर्शक शब्द

                        

‘गाय’ या प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात?

A
    
छावा
B
    
बछडा
C
    
वासरू
D
    
शावक
Explaination

सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात?

A
    
बछडा
B
    
छावा
C
    
रेडू
D
    
वासरू
Explaination
Whats New