कार्यात्मक व्याकरण -वर्णमाला
श, ष, स यांना मराठी व्याकरणानुसार काय म्हणतात?
A
घर्षक (उष्मे)
B
अनुनासिके
C
अर्धस्वर
D
स्वतंत्र