📢
मराठी माध्यम / इयत्ता ४ / गणित / संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी × दोन अंकी संख्यापर्यंत) – शाब्दिक उदाहरणे
संख्यांवरील क्रिया - गुणाकार (तीन अंकी × दोन अंकी संख्यापर्यंत) – शाब्दिक उदाहरणे

                        

एका पुस्तकाची किंमत 30 रुपये आहे. 115 पुस्तकांची किंमत किती?

A
    
3450
B
    
3500
C
    
3550
D
    
3600
Explaination

एका बिस्किट पाकिटाची किंमत 20 रुपये आहे. 125 पाकिटांची किंमत किती?

A
    
2500
B
    
2600
C
    
2700
D
    
2800
Explaination
Whats New