Scholarship Exam Preparation App
इयत्ता ४ - (
गणित
)
अपूर्णांक - दशांश अपूर्णांक : वाचन-लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग,बेरीज, वजाबाकी
साडे सात रुपये आणि सव्वा पाच रुपये यांची बेरीज किती?
a :
12.75 रुपये
b :
12.50 रुपये
c :
13.25 रुपये
d :
12.25 रुपये
Explanation :
साडे सात = 7.50. सव्वा पाच = 5.25. बेरीज: 7.50 + 5.25 = 12.75 रुपये.
INSTALL APP