📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / बुद्धिमत्ता चाचणी / कूटप्रश्न - दिशा
कूटप्रश्न - दिशा

                        

घड्याळात 12 वाजेची दिशा उत्तर दर्शवते. तर 3 वाजता मिनिट काटा कोणत्या दिशेला असेल?

A
    
उत्तर
B
    
पूर्व
C
    
दक्षिण
D
    
पश्चिम
Explaination

अमोल दक्षिण दिशेकडे चालतो. तो डावीकडे वळतो. अंतिम दिशा कोणती?

A
    
पूर्व
B
    
पश्चिम
C
    
उत्तर
D
    
दक्षिण
Explaination
Whats New