ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ५ - (बुद्धिमत्ता चाचणी )
आकलन - संख्यामालिका
एका संख्येच्या एकक स्थानी 5 आहे, तर त्या संख्येच्या वर्गाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल?
a :
0
b :
5
c :
2
d :
1
Explanation :
5 चा वर्ग 25 आहे, म्हणून एकक स्थानी नेहमी 5 येईल.
INSTALL APP