📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - काळ
कार्यात्मक व्याकरण - काळ

                        

‘मी खेळेन.’ या वाक्याचा काळ कोणता आहे?

A
    
वर्तमान काळ
B
    
भूतकाळ
C
    
भविष्यकाळ
Explaination

‘मी लिहीन.’ या वाक्याचा काळ कोणता आहे?

A
    
वर्तमान काळ
B
    
भूतकाळ
C
    
भविष्यकाळ
Explaination
Whats New