📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - आलंकारिक शब्द
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - आलंकारिक शब्द

                        

दळणवळण मधला दळण हा शब्द कोणत्या अर्थाने येतो?

A
    
पीठ दळणे
B
    
निरर्थक काम
C
    
दळण्याची क्रिया
D
    
प्रवास
Explaination

बोलाचीच कढी या शब्दाचा अर्थ काय?

A
    
कढी बनवणे
B
    
केवळ शाब्दिक आश्वासने
C
    
खूप बोलणे
D
    
चांगले जेवण
Explaination
Whats New