📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे
शब्द संपत्तींवरील प्रभुत्व - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे

                        

धनु या शब्दाचे दोन अर्थ कोणते?

A
    
धनुष्य आणि राशीचे नाव
B
    
बाण आणि तलवार
C
    
महिना आणि वार
D
    
रास आणि नक्षत्र
Explaination

गोळी या शब्दाचे दोन अर्थ ओळखा.

A
    
औषध आणि बंदुकीची गोळी
B
    
साखर आणि औषध
C
    
बंदूक आणि गोळी
D
    
मीठ आणि साखर
Explaination
Whats New