अपूर्णांक - दशांश अपूर्णांक : वाचन-लेखन, स्थानिक किंमत, दशांश अपूर्णांकाचा उपयोग,बेरीज, वजाबाकी
साडे सात रुपये आणि सव्वा पाच रुपये यांची बेरीज किती?
A
12.75 रुपये
B
12.50 रुपये
C
13.25 रुपये
D
12.25 रुपये