📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / व्यावहारिक गणित - नफा-तोटा
व्यावहारिक गणित - नफा-तोटा

                        

एका भाजीवाल्याने 80 रुपयांना भाजी घेतली व 70 रुपयांना विकली. काय झाले?

A
    
10 रु. नफा
B
    
10 रु. तोटा
C
    
20 रु. नफा
D
    
20 रु. तोटा
Explaination

एका व्यक्तीने सायकल 2000 रुपयांना घेतली व 1800 रुपयांना विकली. काय झाले?

A
    
200 रु. नफा
B
    
200 रु. तोटा
C
    
100 रु. नफा
D
    
100 रु. तोटा
Explaination
Whats New