भूमिती - वर्तुळ
त्रिज्या १० सेमी असेल, तर दोन त्रिज्यांची बेरीज किती?
A
१० सेमी
B
४० सेमी
C
२० सेमी
D
५ सेमी
वर्तुळ केंद्रातून परिघावरील बिंदूपर्यंतचे अंतर ४ सेमी आहे, तर व्यासाची लांबी किती?
A
२ सेमी
B
४ सेमी
C
८ सेमी
D
१६ सेमी