📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / बुद्धिमत्ता चाचणी / कूट प्रश्न - दिशावरील प्रश्न
कूट प्रश्न - दिशावरील प्रश्न

                        

शीर्षासन केलेल्या व्यक्तीचा डावा हात पूर्व दिशा दर्शवत असेल, तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल?

A
    
उत्तर
B
    
दक्षिण
C
    
पूर्व
D
    
पश्चिम
Explaination

तुम्ही उत्तरेकडे तोंड करून उभे आहात.तुम्ही ९० अंश घड्याळाच्या दिशेने वळता, नंतर १८० अंश घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आणि त्यानंतर पुन्हा ९० अंश घड्याळाच्या दिशेने वळता.आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

A
    
उत्तर
B
    
दक्षिण
C
    
पूर्व
D
    
पश्चिम
Explaination
Whats New