ViJAYEE Icon Scholarship Exam Preparation App WhatsApp
इयत्ता ७ - (गणित )
संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
जर x हे y शी समचलनात आहे आणि जेव्हा x=15 तेव्हा y=25 आहे, तर जेव्हा y=10 असेल तेव्हा x ची किंमत किती?
a :
4
b :
8
c :
6
d :
12
Explanation :
समचलनात गुणोत्तर  x/y  स्थिर असते, म्हणून 15 /25 = x/10  सोडवल्यास 6 मिळते. 
INSTALL APP