📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / भूमिती - त्रिकोण गुणधर्म, एकरुपता
भूमिती - त्रिकोण गुणधर्म, एकरुपता

                        



△ ABM आणि △ACM हे कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? 

A
    
बाकोबा
B
    
बाबाबा
C
    
कोबाको
D
    
कर्ण-भुजा
Explaination

एका समकोण त्रिकोणाचा परिघ 60 से.मी. आहे आणि त्याची कर्ण (hypotenuse) 26 से.मी. आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

A
    
120 से.मी² 
B
    
240 से.मी² 
C
    
390 से.मी²
D
    
780 से.मी²
Explaination
Whats New