Scholarship Exam Preparation App
इयत्ता ७ - (
गणित
)
महत्त्व मापन - घनफळ व पृष्ठफळ इष्टिकाचिती, घन, दंडगोल, शंकू व गोल
एका घनाची (Cube) बाजू दुप्पट केल्यास त्याचे घनफळ मूळ घनफळाच्या किती पट होईल?
a :
2 पट
b :
4 पट
c :
8 पट
d :
16 पट
Explanation :
मूळ घनफळ =l
3
नवीन घनफळ = (2l)
3
= 8l
3
म्हणून घनफळ 8 पट होईल
INSTALL APP