📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / भूमिती - त्रिमितीय आकार( मिती, चिती (Prism), सूची (Pyramid), गोल, घडणी - पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा.)
भूमिती - त्रिमितीय आकार( मिती, चिती (Prism), सूची (Pyramid), गोल, घडणी - पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा.)

                        



खाली दाखवलेला त्रिमितीय आकार ओळखा.

A
    
इष्टिकाचिती
B
    
चौरसाकृती सूची
C
    
त्रिकोणी चिती
Explaination

आयतघनाला (Cuboid) किती पृष्ठे असतात?

A
    
6
B
    
8
C
    
10
D
    
12
Explaination
Whats New