Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
बुद्धिमत्ता चाचणी
)
कूट प्रश्न - गणिती कोडे
दोन संख्यांचा गुणाकार 72 आहे आणि त्यांची बेरीज 17 आहे, तर त्या संख्या कोणत्या?
a :
12 आणि 6
b :
9 आणि 8
c :
18 आणि 4
d :
24 आणि 3
Explanation :
9 * 8 = 72 आणि 9 + 8 = 17. अटी पूर्ण होतात.
INSTALL APP