📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती ( विकारी व अविकारी शब्द - नाम ,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद ,क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी,केवलप्रयोगी अव्यय)
कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती ( विकारी व अविकारी शब्द - नाम ,सर्वनाम ,विशेषण ,क्रियापद ,क्रियाविशेषण ,शब्दयोगी ,उभयान्वयी,केवलप्रयोगी अव्यय)

                        

पुष्कळ मुले यातील पुष्कळ हे कोणते विशेषण आहे?

A
    
निश्चित संख्या
B
    
अनिश्चित संख्या
C
    
गुण
D
    
दर्शक
Explaination

पुढीलपैकी शब्दयोगी अव्यय नसलेले वाक्य कोणते?

A
    
टेबलावर पुस्तक आहे.
B
    
सूर्यास्त झाला आणि अंधार पडला.
C
    
घरासमोर मोठे झाड आहे.
D
    
शाळेपर्यंत पायी गेलो.
Explaination
Whats New