📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / मराठी / कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र, संयुक्त
कार्यात्मक व्याकरण - वाक्यांचे प्रकार- केवल, मिश्र, संयुक्त

                        

वारा सुटला आणि पाऊस पडू लागला - हे संयुक्त वाक्य आहे, कारण:

A
    
यात एकच क्रियापद आहे
B
    
यात दोन प्रधान वाक्ये आहेत
C
    
यात एक गौण वाक्य आहे
D
    
यात अट आहे
Explaination

तू चहा घेणार की कॉफी? - हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?

A
    
केवल
B
    
संयुक्त
C
    
मिश्र
D
    
नकारार्थी
Explaination
Whats New