📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / गणित / संख्यावरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ
संख्यावरील क्रिया - वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ

                        

एका घनाचे एकूण पृष्ठफळ 150 चौ.सेंमी. आहे, तर त्या घनाचे घनफळ किती?

A
    
125 घन सेंमी.
B
    
150 घन सेंमी.
C
    
216 घन सेंमी.
D
    
100 घन सेंमी
Explaination

1225/2025 या अपूर्णांकाचे वर्गमूळ किती?

A
    
7/9
B
    
35/45
C
    
5/9
D
    
0.75
Explaination
Whats New