Scholarship Exam Preparation App
इयत्ता ८ - (
गणित
)
संख्यावरील क्रिया - दशांश अपूर्णांक व व्यावहारिक अपूर्णांक
0.7499 कोणत्या दोन संख्यांमध्ये आहे?
a :
0.74992 आणि 0.75
b :
0.749 आणि 0.75
c :
0.759 आणि 0.799
d :
0.7 आणि 0.74
Explanation :
- 0.749 < 0.7499 < 0.75
- म्हणजे ती 0.749 आणि 0.75 यांच्यामध्ये आहे.
INSTALL APP