📢
मराठी माध्यम / इयत्ता ८ / गणित / संख्यावरील क्रिया - सरासरी
संख्यावरील क्रिया - सरासरी

                        

एका आठवड्यातील पहिल्या चार दिवसांचे सरासरी तापमान 40.2 डिग्री सेल्सिअस होते आणि शेवटच्या चार दिवसांचे सरासरी तापमान 41.3 डिग्री सेल्सिअस होते. जर पूर्ण आठवड्याचे सरासरी तापमान 40.6 डिग्री सेल्सिअस असेल, तर चौथ्या दिवसाचे तापमान किती?

A
    
40.8 डिग्री
B
    
42.8 डिग्री
C
    
39.8 डिग्री
D
    
 41.8 डिग्री
Explaination

250 चा 15% किती?

A
    
50
B
    
37.5
C
    
25
D
    
47
Explaination
Whats New