भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-सुसंगत वाक्यांचा परिच्छेद
शालेय स्नेहसंमेलन:
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ........ उपस्थित होते.
A
पोलिस
B
विमानचालक
C
सुप्रसिद्ध लेखक
D
दुकानदार
शेती आणि पाऊस:
पावसाचे पहिले थेंब पडताच जमिनीचा ........ दरवळला.
पावसाचे पहिले थेंब पडताच जमिनीचा ........ दरवळला.
A
धूर
B
सुगंध
C
चिखल
D
कचरा