📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / मराठी / भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे
भाषेचा व्यवहारात उपयोग - निर्देश-वाक्यांच्या वेगवेगळया भागातील चुकीचा भाग ओळखणे

                        

वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: मुलांनी बागेत खेळताना झाडांची फुले तोडली पाहिजे.

A
    
मुलांनी बागेत
B
    
खेळताना
C
    
झाडांची फुले
D
    
तोडली पाहिजे.
Explaination

वाक्यातील चुकीचा भाग ओळखा: आईने बाजारातून छान साडी आणले.

A
    
आईने
B
    
बाजारातून
C
    
छान साडी
D
    
आणले.
Explaination
Whats New