व्यावहारिक गणित - सरळव्याज
एका व्यक्तीला 4 वर्षांत 960 रुपये व्याज मिळाले. व्याजदर 8% असेल तर मूळ रक्कम किती?
A
2500 रु.
B
3000 रु.
C
3500 रु.
D
4000 रु.
एका रकमेवर 10% दराने 3 वर्षांत मिळणारे व्याज 1200 रुपये आहे. त्याच दराने 5 वर्षांत एकूण रक्कम किती?
A
5200 रु.
B
5400 रु.
C
5600 रु.
D
6000 रु.