📢
मराठी माध्यम / इयत्ता ५ / गणित / भूमिती - कोन व त्यांचे प्रकार
भूमिती - कोन व त्यांचे प्रकार

                        

90° मापन असलेल्या कोनाला काय म्हणतात?

A
    
तीक्ष्ण कोन
B
    
समकोन
C
    
अधिक कोन
D
    
सरळ कोन
Explaination

एका समकोनाचा अर्धा केल्यास कोणता कोन तयार होतो?

A
    
45° तीक्ष्ण कोन
B
    
90° समकोन
C
    
135° अधिक कोन
D
    
180° सरळ कोन
Explaination
Whats New