📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)
संख्यावरील क्रिया - गुणोत्तर, प्रमाण व चलन (काळ, काम, वेग इ.)

                        

जर x हे y शी समचलनात आहे आणि जेव्हा x=15 तेव्हा y=25 आहे, तर जेव्हा y=10 असेल तेव्हा x ची किंमत किती?

A
    
4
B
    
8
C
    
6
D
    
12
Explaination

जर x आणि y व्यस्त चलनात असतील आणि x=10 असताना y=6 असेल, तर x=12 असताना y ची किंमत किती?

A
    
5
B
    
8
C
    
4
D
    
7.2
Explaination
Whats New