भूमिती - चौकोन - गुणधर्म
एका समभुज चौकोनाची (Rhombus) परिमिती 52 सेमी असून त्याचा एक कर्ण 10 सेमी आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती?
A
24 सेमी
B
12 सेमी
C
26 सेमी
D
20 सेमी
खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे?
A
प्रत्येक चौरस हा एक आयत असतो.
B
प्रत्येक समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो.
C
प्रत्येक आयत हा चौरस असतो.
D
प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो.