📢
मराठी माध्यम / इयत्ता ७ / गणित / सांख्यिकी - स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख
सांख्यिकी - स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख व शतमान आलेख यांची ओळख

                        

विभाजित स्तंभालेख आणि शतमान आलेख यांच्यातील मुख्य फरक कोणता?

A
    
शतमान आलेखात स्तंभांची उंची समान असते, विभाजित मध्ये नसते
B
    
विभाजित स्तंभालेखात तुलना करता येत नाही
C
    
दोन्हीमध्ये कोणताही फरक नाही
D
    
शतमान आलेख फक्त गोलाकार असतो
Explaination

‘अन्न’ आणि ‘घरभाडे’ मिळून एकूण खर्चाचे किती टक्के भाग व्यापतात?  

A
    
50%
B
    
55%
C
    
60%
D
    
65%
Explaination
Whats New